¡Sorpréndeme!

संजय राऊतांच्या जामीनावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं; म्हणाले… | Sanjay Raut | Eknath Shinde |

2022-11-10 19 Dailymotion

खासदार संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. बुधवारी रात्री न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. मात्र, त्यांच्या जामीनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट भाष्य करणं टाळलं आहे.

#EknathShinde #SanjayRaut #ShivSena #UddhavThackeray #Matoshree #AnilParab #SaiResort #Dapoli #hwnewsmarathi